सैफ अली खानवर चाकू हल्ला, अज्ञाताने घरात घुसून मारलं, अभिनेता रुग्णालयात भरती मुंबई- बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्या...
सैफ अली खानवर चाकू हल्ला, अज्ञाताने घरात घुसून मारलं, अभिनेता रुग्णालयात भरती
मुंबई- बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्याची खळबळ जनक बातमी समोर येत आहे. सैफ वर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काल रात्री १० वाजता हा चाकू हल्ला अभिनेत्यावर झाला.

COMMENTS